Nashik breaking श्रीकांत शिंदे byte points - नाशिकमध्ये शिवसेनेत वातावरण पाहायला मिळतं - नगर परिषदेत पाहायला मिळालं - नाशिक पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल - याआधी देखील 35 नगर सेवक निवडणूक आले होते - आता आमच्या सोबत राष्ट्रवादी आहे - आता आणखीन यश मिळेल ऑन भाजप नारा - आम्ही अकड्याच्या गणितात जात नाही - शिवसेनेचा महापौर होईल