वाशिम: जिल्ह्यातील सिताफळांना मिळतोय 10 ते 15 रुपये प्रति किलो एवढा अत्यल्प दर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात #Jansamasya
Washim, Washim | Nov 7, 2025 वाशिम जिल्ह्यातील सिताफळांना मिळतोय 10 ते 15 रुपये प्रति किलो एवढा अत्यल्प दर... वाशिम जिल्ह्यातील सिताफळांना 10 ते 15 रुपये प्रति किलो एवढा अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून या सीताफळ बागांवर केलेला खर्च ही वसूल होणार नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांमधून फार काही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी मागील काही वर्षांपासून पारंपारिक पीक सोडून फळबागां लावल्या