भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड महामार्ग पोलीस केंद्र घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने रोड सुरक्षा महा निमित्त माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले व रोड सुरक्षा जीवन रक्षा चे महत्व पटवून देत विविध चिन्हांची माहिती दिली