पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होटेल फरन नजीक बुधवारी रात्री 10 वाजता कंटेनर आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.या अपघातात दोन जण जखमी झाले. याची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा शहर पोलीस आणि श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम पोहचली, त्यांनी मदत केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.