जालना: महानगरपालिकेच्या भाजपमधील दोन नगरसेवकांमध्ये वादानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे दानवे गटाची यांच्यासोबत झ
Jalna, Jalna | May 17, 2026 जालना महानगरपालिकेत भाजप मधील दोन नगरसेवक महावीर ढाक्का आणि नगरसेवक अशोक अण्णा पांगाकर यांच्या वादा नंतर आज माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत आज दानवे गटाची बैठक पार पडली आहे या बैठकीला जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत नगरसेवक भास्कर दानवे गटनेते महेश निकम शशिकांत घुगे आदी उपस्थित होते या बैठकीत नेमके काय चर्चा झाली हे मात्र बाहेर येऊ शकले नसले तरी मात्र रावसाहेब पाटील दानवे काय भूमिका घेता याकडे आता लक्ष लागले आहे