दिनांक. 30/12/2025 रोजी 18.09 वाजता सुनिल शिवाजी जाधव वय-45 वर्षे रा शेकटा ता गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर हा शेकटा फाटा येथे पत्र्याचे गाळ्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वताचे आर्थिक फायद्यासाठी वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रो गुन्ह्याचा माल देशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणून त्याचे विरुद्ध कलम 65 (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.