वर्धा: भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये - निलेश देशमुख,शिवसेना सहसंपर्कप्रमुख (शिंदे गट)
Wardha, Wardha | Nov 1, 2025 भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेवर निलेश देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे