देऊळगाव राजा: मानकरी सुवर्णकार समाजाने श्री बालाजी मंदिर येथे दाग दागिने व चांदीचे भांडे उजळले
देऊळगाव राजा दिनांक 22 सप्टेंबर रोजी दोन वाजता घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या सुवर्ण अलंकार दाग दागिने चांदीचे भांडे आदी वस्तूंचे उजळणे परंपरेप्रमाणे केले .श्री बालाजी संस्थान येथे मानकरी सुवर्णकार समाजाचा राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते श्रीफळ देऊन व फेटा बांधून सन्मान करण्यात आला