ठाणे: दिवा आगासन रोड येथील दत्त मंदिरात आलेल्या चोरट्याची दानपेटीवर नजर,चोरट्याचा पराक्रम सीसीटीव्हीत कैद
Thane, Thane | Sep 11, 2025
दिवा आगासन रोड येथील दत्त मंदिरामध्ये आज सकाळच्या सुमारास एकाच चोरट्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मंदिरात येऊन...