माण: सोलापुरातील भाजप प्रवेशावर अखेर मंत्री जयकुमार गोरे यांनी सोडले मौन; राजकीय पक्षांनी आपआपली माणसे सांभाळावीत, केले आवाहन
Man, Satara | Oct 22, 2025 सोलापूरमध्ये अलीकडेच भाजपच्या मेगाप्रवेश सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच वाढले आहे. विविध राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना मौन सोडले. त्यांनी अत्यंत संयमित पण ठाम भूमिकेतून विधान करत म्हटले की, “राजकीय पक्षांनी आपआपली माणसे सांभाळावीत.