इगतपुरी: इगतपुरी तालुक्यात बिबट्यांचा मुक्त वावर वाढला धामणगाव परिसरात पेट्रोल पंप शेजारी बिबट्याने श्वानावर चढवला हल्ला
इगतपुरी तालुक्यात बिबट्यांचा मुक्त वावर वाढला धामणगाव परिसरात पेट्रोल पंप शेजारी बिबट्याने श्वानावर हल्ला चढवला बिबट्याने कुत्र्याची धरली मान कर्मचाऱ्याने हाड म्हणताच बिबट्याने काढला पळ आणि कुत्र्याचे वाचले प्राण कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ केला मोबाईल मध्ये शूट