राळेगाव: तहसील कार्यालय येथे किसान ब्रिगेड कर्जमुक्ती अभियानांतर्गत तालुक्यातील ७७५ शेतकरी बांधवांनी दाखल केले अर्ज
Ralegaon, Yavatmal | May 14, 2025
तहसील कार्यालय येथे किसान ब्रिगेड कर्ज मुक्त अभियान अंतर्गत तालुक्यातील ७७५ शेतकरी बांधवांनी दिनांक 14 मे रोजी अर्ज दाखल...