हातकणंगले: इचलकरंजीतील दुरावस्था झालेल्या भगतसिंग बागेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील आम राहुल आवाडेंचे आश्वासन
Hatkanangle, Kolhapur | Sep 1, 2025
इचलकरंजी शहरातील महत्त्वाची विश्रांती व व्यायाम स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगतसिंग बागेची पाहणी आमदार राहुल आवाडे...