पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविकुमार सावतकर यांनी 25 डिसेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार वनदेवी चौक येथे अचानक अनियंत्रित ई रिक्षा पलटला. यात चालक गंभीर जखमी झाला.त्याला उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक रवीकुमार सावतकर यांनी दिली आहे