सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीला बळी पडू नका, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. **माझी मुलगी १४ वर्षांची आहे आणि मी तिला ही लस दिली आहे!*– **डॉ. स्वप्नील सांगळे (सिव्हिल सर्जन, जळगाव **लस कोणासाठी** : १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी. 📌 **कुठे मिळेल?** जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालय.अफवांना म्हणा 'नाही', आरोग्याला म्हणा 'हो'! 🚫🩺 HPV लस: गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध एक महत्त्वाचे पाऊल. अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! आपल्या ओळखीतील पालकांना हा व्हिडिओ शेअर करा.