रेल्वेने कटून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गेट नंबर 13 रेल्वे गेट शिराळा येथे घडली या संदर्भात मुक्तक अशोकरावजी जहागीर पुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले यानंतर नातविकांना स्वाधीन करण्यात आले या संदर्भात वलगाव पोलीस तपास करत आहे.