मालेगाव: मालेगाव बनावट जन्म दाखला आदेश प्रकरण, २६९ संशयित आरोपींचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल..
मालेगाव बनावट जन्म दाखला आदेश प्रकरण, २६९ संशयित आरोपींचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल.. Anchor - बनावट जन्म दाखला आदेश प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २६९ संशयित आरोपींचे दोषारोपपत्र आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मालेगाव येथील न्यायालयात दाखल करण्यात आले यावेळी संशयीत आरोपींच्या स्वाक्षऱ्या नोंदविण्यात आल्या.यापूर्वी न्यायालयाने कलम पस्तीस तीन प्रमाणे संशयितांना नोटीस बजावल्या होत्या..