नाशिक: नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी वृक्षतोड करण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे
Nashik, Nashik | Nov 30, 2025 नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधू ग्राम उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी महापालिकेने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याला वृक्षप्रेमींकडून नाशिककरांकडून मोठा विरोध करण्यात आला होता त्यानंतरच आता अनेक राजकीय पक्ष देखील वृक्षतोडीला मोठा विरोध करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता तपोवन परिसरात आंदोलन करत वृक्षतोडीचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात येत आहे .