महाड: महाडमध्ये निष्ठेचा प्रश्न तापला.विकास गोगावले यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 11, 2025 महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून राजकीय वादंग निर्माण झालं आहे. शिवसेना युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे आणि नेत्या स्नेहल जगताप यांच्यावर थेट टीका केली. स्वतःला निष्ठावंत म्हणवणाऱ्यांचं हे सहाव्यांदा उद्घाटन असल्याचा टोला त्यांनी लगावला. गद्दारांसोबत युती करण्याची इच्छा नाही, असं सांगत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.