बार्शीटाकळी: यंदाही बार्शीटाकळी नगर पंचायत मध्ये नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास
बार्शीटाकळी नगरपंचायत मध्ये आता बिगुल वाटलं असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असून तर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये सर्व पक्षाची लढत ही चुरशी होणार असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. दरम्यान यावर वेगवेगळे पक्ष आपले दावे ठोकत असताना नगराध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.