जालना: मुक्तेश्वर मंदिराकडून जाणारा रस्त्यावर शुकशुकाट, उन्हात बर्फाच्या गोळ्यांवर ताव मारत ‘बच्चे कंपनी’चा आनंद..
Jalna, Jalna | Apr 21, 2026 मुक्तेश्वर मंदिराकडून जाणारा रस्त्यावर शुकशुकाट, उन्हात बर्फाच्या गोळ्यांवर ताव मारत ‘बच्चे कंपनी’चा आनंद.. आज दिनांक 21 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुक्तेश्वर मंदिर परिसरातून जाणारा रस्ता सध्या दुपारच्या वेळेत अक्षरशः ओस पडलेला दिसून येत आहे. कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने या मार्गावर शुकशुकाट जाणवत आहे. तप्त उन्हाच्या झळा वाढत असतानाच या शांततेला वेगळाच रंग चढवताना दिसते ती ‘बच्चे कंपनी’. उर्दू हायस्कूल परिसरातील शाळेतील लहान म