शिरोळ: अन्यथा पूरबाधित ऊस तहसील कार्यालयासमोर टाकू आंदोलक अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा शिरोळ येथे इशारा
Shirol, Kolhapur | Sep 11, 2025
महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील उभ्या ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मात्र,या नुकसानाची दखल घेत...