जालना: पांजरपोळ येथे अनधिकृत फटाका मार्केट हटवणार, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांची माहिती..
Jalna, Jalna | Oct 14, 2025 पांजरपोळ येथे अनधिकृत फटाका मार्केट हटवणार, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांची माहिती.. अनधिकृत दुकाने लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.. आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पांजरपोळ मैदानावर यंदा अनधिकृत फटाका मार्केट फटाका विक्रेत्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे या मार्केट साठी महापालिकेच्या वतीने कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुकाना हटवणार असल्याची माह