पाचोरा: शहरातील जयकिसान काॅलनी शिवतीर्थ येथे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत बांधकाम मजुरांना गृहोपयोगी भांडे संच वाटत
Pachora, Jalgaon | Jun 17, 2025
पाचोरा शहरातील जयकिसान काॅलनी शिवतीर्थ येथे आज मंगळवार दि. १७ जुन २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता पाचोरा मतदार संघाचे आमदार...