वाशिम: शनिवारला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार
Washim, Washim | Nov 7, 2025 सर्व शेतकरी तसेच व्यापारी,आडते, हमाल,मदतनिस,बंधूंना सुचित करण्यात येते की.दिनांक ०८.११.२०२५. वार शनिवार ला लोडिंग होत नसल्यामुळे कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आनु नये बाजार समिती बंद राहील सर्व कास्तकार आडते बंधुंना सुचित करण्यात येते की बाजार समितीचे गेट बंद राहील तरी कोणीही आपला शेतमाल आनु नये या सूचनेची नोंद घ्यावी*