तिरोडा: कार्तिक पौर्णिमा निमित्त सातोना येथे ग्रामीण सांस्कृतिक कला महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन
Tirora, Gondia | Nov 7, 2025 कार्तिक पौर्णिमा निमित्त ग्रामविकास ग्राम मंडळ सातोना च्या वतीने ग्रामीण सांस्कृतिक कला महोत्सव जलशाचे जि.प.शाळा सातोनाच्या भव्य पटांगणावर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक विजय खोब्रागडे यांच्या हस्ते उद्घाटन सरपंच सौ. लक्ष्मीबाई ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.