पोलादपूर: पितळवाडी गावात दारूच्या नशेत गळफास घेऊन एका व्यक्तीची आत्महत्या, पोलादपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
Poladpur, Raigad | May 4, 2025
पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी गावातील 59 वर्षीय इसमाने दारूच्या नशेत घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाईपाला साडी बांधून गळफास...