औंढा नागनाथ: मराठा आरक्षणासाठी येहळेगाव सोळंके येथील रस्ता रोको संदर्भाने औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे दिले निवेदन
Aundha Nagnath, Hingoli | Sep 1, 2025
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्या संदर्भात मनोज जरांगे यांचे मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे परंतु अद्याप सरकारने...