पालम: पुयणी येथे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या पुलाजवळील रस्त्याची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
Palam, Parbhani | Aug 31, 2025
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही भागात शेत पिके व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी आज रविवार 31...