कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 9 जानेवारीला दुपारी 5 ाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील दुचाकी चोरी प्रकरणात गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अल्पवयीन ला ताब्यात घेतले आहे. विचारपूस दरम्यान आरोपीकडून तीन गुणांचा खुलासा करण्यात आला असून एक लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आ