सेनगाव: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे
Sengaon, Hingoli | Aug 19, 2025
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार सेनगाव यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करून सेनगाव हिंगोली जिल्ह्यातील...