गडचिरोली: खासदार डॉक्टर नामदेव कीरसान यांनी जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून निवेदन स्वीकारले
खासदार डॉक्टर नामदेव किर सान यांनी 7 जून रोजी सकाळी अकरा वाजता जनसंपर्क कार्यालयात चिमूर व चामोर्शी तालुक्यातील आलेल्या नागरिकांचे निवेदन स्वीकारले चर्चा केली समस्या ऐकून घेतल्या तसेच इतर सुविधा बाबत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा केली.