Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ऑपरेशन यात्री सुरक्षा मोहिमेत चोरी करुन फरार झालेल्या महिलेला सिकंदराबाद येथून अटक

Jalna, Jalna | Apr 27, 2026
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दल व शासकीय रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ऑपरेशन यात्री सुरक्षा मोहिमेत फरार असलेल्या नशा देऊन चोरी करणार्‍या महिला आरोपीला सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर अटक केली. सोमवार दि. 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडून 1 लाख 40 हजार 860 रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल दूरध्वनी तसेच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.