25 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चार आरोपींना आगामी निवडणुका पाहता नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रीता मोटघरे, संतोष उईके, सुनिता सोनकुसरे, यांचा समावेश आहे या आरोपीविरुद्ध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे. त्यांच्यावर प्रतिकात्मक कार्यवाही करून देखील त्यांच्या गुन्हेगारी कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे त्यांना नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून हद्द