रिसोड: नेतंसा येथे विद्यार्थ्या विना भरली शाळा बदली झालेले शिक्षक रुजू होत नसल्याने पालकांनी घेतला निर्णय
Risod, Washim | Sep 16, 2025 रिसोड तालुक्यातील नेतंसा येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील चार शिक्षकांच्या बदल्या झाल्या मात्र शिक्षक रुजू न झाल्याने पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती नेतंसा येथील ग्रामस्थांनी दिनांक 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता माहिती दिली आहे