परभणी: दुभाजक फोडून काँक्रीट मिक्सर वाहन धडकले जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर : रेल्वे स्थानकासमोर घटना
बस स्टँड कडून वेगाने येणारा काँक्रीट मिक्सर ट्रक रेल्वे स्थानकासमोरील वळणावर दुभाजक फोडून जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन जोराने धडकला ही घटना शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रेल्वे स्थानकासमोरील वळणावर असलेल्या दुभाजक फोडून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन धडकला..