जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्क तेचा इशारा; सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता माहिती देण्यात आली की, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी माहिती दिली की जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा केळगाव या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.