लसीकरण म्हणजेआजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिली दिली जाणारी सुरक्षित व प्रभावी पद्धत, लसी शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात व गंभीरआजारापासून बचाव करतात. - Raigad News
लसीकरण म्हणजेआजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिली दिली जाणारी सुरक्षित व प्रभावी पद्धत, लसी शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवतात व गंभीरआजारापासून बचाव करतात.
लसीकरणाचा उद्देश-1) आजारांची प्रतिबंधक क्षमता वाढवणे.2) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे.3) गंभीर आजार ,अपंगत्व व मृत्यू टाळणे 4) मुलांचे सुरक्षित वाढ सर्वांगीण विकास करणे.5) साथीचे रोग नियंत्रित करणे.6) आरोग्य व्यवस्थे वरील भार कमी करणे.