मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 9 जानेवारीला दुपारी 3 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, कारच्या डिक्की मध्ये पुष्पा फिल्म स्टाईल गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गांजा व काr जप्त करण्यात आली आहे आरोपी ही गांजाची खेप कोणाला द्यायला आले होते याचा शोध पोलीस घेत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे