महाड: रोहन केमिकल्समधील अंमली पदार्थ प्रकरणी
राजस्थानमधून एकाला अटक
खोल खड्यात पुरलेले अमली पदार्थ हस्तगत
अंतरराज्य रॅकेट उघड
Mahad, Raigad | Aug 9, 2025
महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स या कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या केटामाईन अंमली पदार्थ प्रकरणात , पाचव्या...