देऊळगाव राजा: आमना नदीला पूर - नदीकाठच्या शेतात पाणी शिरले शेतकऱ्यांचे नुकसान
देऊळगाव राजा 16 सप्टेंबर चार वाजता तहसील कार्यालय येथून प्राप्त माहितीनुसार परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे आमना नदीला पूर आले यापुरात नदीकाठच्या शेतात पाणी शिरले यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील जवळखेड पिंपळगाव जळगाव आसोलानदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी त्यांचं नामे करून नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे