आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान सुजाता आंबेडकर शासकीय विश्रामगृहात म्हणाले सत्याचा मोर्चा महाविकास आघाडीने आज काढला पण सर्वात आधी आम्ही हा मुद्दा उचलला होता- 5 वाजेनंतर राज्यात 76 लाख मतदान झाले त्याबाबत आम्ही कोर्टात देखील गेलो आहे पण आता मोर्चा काढणारे याबाबतीत गंभीर नाहीत अन्यथा कायदेशीर लढाईत आमच्या सोबत असते. आम्ही एकत्र आहोत, आमची मारामारी नाही चालली हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा- सुजात आंबेडकर यांची शासकीय विश्रामगृह येथे महाविकास आघाडीवर अप्रत्यक्षपणे टीका