अक्कलकुवा: अखेर केलाखाडी नदीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आला साकव पुल, ग्रामस्थांनी मानले आभार #Jansamasya
Akkalkuwa, Nandurbar | Aug 25, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलाखाडी गाव पाड्यावर अतिदुर्गम भागात केलाखाडी नदीवर झाडाच्या फांदीवरून...