लोहा: उस्माननगर, कुंटुर. मुदखेड पोलीस व महसूल पथकाची संयुक्तरित्या अवैध रेती उपसा ठिकाणावर कारवाई;1 कोटीचा मुद्देमाल केला जप्त
Loha, Nanded | Sep 10, 2025
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांना अनेक रेतीची चोरटी वाहतूक व...