19 डिसेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल एक लाखाचा गॉगल चोरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या गॉगल ची किंमत एकून सर्वात जण हैराण झाले परंतु पोलिसांनी हा गॉगल घेऊन जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे याबद्दलची अधिक माहिती एच सी डापुरकर यांनी दिली आहे