Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: बेला पोलीस स्टेशन हद्दीतील ४ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार

Nagpur Rural, Nagpur | Jun 22, 2026
नागपूर ग्रामीण पोलिसांनी बेला परिसरातील ४ सराईत गुन्हेगारांना ४ महिन्यांसाठी नागपूर जिल्हा हद्दपार केले आहे.हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगारामध्ये उद्धव जयवंतराव लांबट,संजय गुरुदेव सेलक,राजकुमार प्रताप कामडी,नरेश झिवजी सोरते यांचा समावेश आहे.