Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: गाढेगव्हाण हादरले; बेपत्ता तरुणाचा विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; घातपाताचा संशय; शवविच्छेदनासाठी हलविले

Jalna, Jalna | Jun 21, 2026
जाफ्राबाद तालुक्यातील गाढेगव्हाण येथील 30 वर्षीय तरुण कैलास गुलाब गिरी याचा मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवार दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कैलास गिरी हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. मृतदेहाची अवस्था पाहता नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, अधिक तपासासाठी मृतदेह जालना येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला.