अंजनगाव सुर्जी: शेतकरी संघटना व संघर्ष सामाजिक संघटनेचे तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी आमरण उपोषण
Anjangaon Surji, Amravati | Aug 14, 2025
अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजता शेतकरी संघटना अंजनगाव सूर्जी तालुका व संघर्ष सामाजिक संघटना यांच्या...