पारोळा: घोषित केलेल्या सवलती व विशेष मदत पॅकेज मध्ये पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्याचा समावेश करा – आमदार मा.अमोलदादा पाटील
Parola, Jalgaon | Oct 10, 2025 पारोळा - राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या माझ्या मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगांव तालुके वगळण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णयान्वये राज्यातील २५३ तालुक्यांना माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अ