जळगाव जामोद: तालुक्यातील पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत तहसील कार्यालय येथे संपन्न
आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद तहसील कार्यालय येथे तालुक्यातील आरक्षणाची सोडत संपन्न झाली. जळगाव जामोद तहसीलदार यांची प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. जळगाव जामोद तालुक्यातील आठ पंचायत समिती गणाची सोडत काढण्यात आली.